संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
युवा संस्पर्श
मा.डॉ. मिलिंद बारहाते
कुलगुरु,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
श्री. निलेश तांबे
पोलीस अधीक्षक, बुलढाणा
मा. डॉ. महेंद्र ढोरे
प्र. कुलगुरु
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
मा.श्री. ध्रुपदरावजी सावळे
अध्यक्ष
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलढाणा
मा. ॲड. कीर्तीताई फन्ड
सचिव
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलढाणा
प्राचार्य डॉ. विजय नागरे
व्यवस्थापन परिषद सदस्य
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
डॉ. अविनाश असनारे
कुलसचिव,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
डॉ. निलेश कडू
संचालक, राष्ट्रीय सेवा योजना
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
डॉ. राजीव बोरकर
संचालक, विद्यार्थी विकास
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
डॉ. जयंत पी. कावरे
प्राचार्य,
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलढाणा
डॉ. विजय एस. बोरकर
प्राचार्य,
श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नीत / सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मा.संचालक व सर्व सहभागी महाविद्यालये यांना कळविण्यात आनंद होतो की, आमच्या महाविद्यालयात दिनांक 29 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2026 दरम्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती युवा महोत्सव-2026 चे उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये संपन्न होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन विविध कला, स्पर्धाकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.