निरोप समारंभ | Valedictory Ceremony - युवा महोत्सव 2026-27 | SGBAU Youth Festival
Yuva Sansparsh Logo
युवामहोत्सव RSCE & SSGMCOP Buldana
SGBAU Logo

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

सेवा संकल्प अभियान अंतर्गत
Yuva Sansparsh Logo
समारोप

शुक्रवार, दि. 02 ऑक्टोबर, 2026 सायंकाळी 5:00 वाजता

मुख्य रंगमंच

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. डॉ. मिलिंद बारहाते

कुलगुरू,

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

प्रमुख अतिथी

मा. श्री. भीमराव पंचाळे

गझलनवाज, मुंबई

प्रमुख उपस्थिती
मा. डॉ. महेंद्र ढोरे

प्र. कुलगुरू

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

मा. श्री. धृपदरावजी सावळे

अध्यक्ष

द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलढाणा

मा. ॲड. कीर्तीताई पन्हाड

सचिव

द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलढाणा

प्राचार्य डॉ. आर डी सिकची

व्यवस्थापन परिषद सदस्य

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

आपले विनीत
डॉ. अविनाश असनारे

कुलसचिव

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

डॉ. राजीव बोरकर

संचालक, विद्यार्थी विकास

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

डॉ. जयंत पी. कावरे

प्राचार्य

राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलढाणा

डॉ. विजय एस. बोरकर

प्राचार्य

श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा

प्रा. प्रमोद काटकर

समन्वयक, युवा महोत्सव - 2026

प्रा. मोहसीन खान

समन्वयक, युवा महोत्सव - 2026

प्रा. पवन जगताप

समन्वयक, युवा महोत्सव - 2026

प्रा. सुजित पाटील

विद्यार्थी विकास अधिकारी

आयोजक

द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन द्वारा संचलित

RSCE Logo

राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलढाणा

SSGMCOP Logo

श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा

सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी