ही आनंदाची बाब आहे की, युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन करण्याची मान व संधी द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा संचालित राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलडाणा आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा या दोन्ही महाविद्यालयांना संयुक्तिक रीत्या प्राप्त झाली आहे.
अध्यक्ष
द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलडाणा
सचिव
द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन,बुलडाणा
युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन शक्य झाले, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी दिलेल्या या संधीबद्दल आम्ही मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या मार्गदर्शन, विश्वास आणि सहकार्यामुळे ही संधी मिळाली बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
Principal, RSCE Buldana
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलडाणा
"आयोजक महाविद्यालय म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली युवा महोत्सव 2026-27 चे यशस्वी आयोजन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्व सहभागी महाविद्यालयांचे सहर्ष स्वागत!"
Principal, SSGMCOP Buldana
श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा
"विद्यापीठाने व द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मन:पूर्वक आभार. युवा महोत्सवाच्या भव्य व शिस्तबद्ध आयोजनासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे."
कार्यक्रम समन्वयक
कार्यक्रम समन्वयक
कार्यक्रम समन्वयक
कार्यक्रम समन्वयक
युवा महोत्सव २०२६-२७ मधील सर्व सहभागी संघ, विद्यार्थी, प्राध्यापक व मार्गदर्शकांसाठी मध्यवर्ती रिपोर्टिंग व कागदपत्र पडताळणी केंद्र.
मुख्य नोंदणी, कागदपत्र पडताळणी व माहिती कक्ष
युवा महोत्सव परिसरात आल्यावर सर्वप्रथम मुख्य नोंदणी कक्षात रिपोर्ट करून आपल्या संघ सदस्यांची उपस्थिती व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. Google Maps वरून थेट दिशा मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
युवा महोत्सव २०२६-२७ मधील सर्व सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यागतांसाठी स्वखर्चाने (Self-Paid) उत्तम भोजन व अल्पोपहार स्टॉल्स उपलब्ध आहेत.
भोजन स्टॉल क्रमांक १ (स्वखर्चाने)
युवा महोत्सव परिसर मुख्य भोजन कक्ष क्र. १. सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांसाठी स्वखर्चाने अल्पोपहार व जेवणाची उत्तम सोय.
भोजन स्टॉल क्रमांक २ (स्वखर्चाने)
युवा महोत्सव परिसर मुख्य भोजन कक्ष क्र. २. सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांसाठी स्वखर्चाने अल्पोपहार व जेवणाची उत्तम सोय.
युवा महोत्सव २०२६-२७ मधील सर्व अभ्यागत, प्राध्यापक, विद्यार्थी व सहभागी वाहनांसाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुरक्षित मध्यवर्ती पार्किंग व्यवस्था.
मुख्य मध्यवर्ती पार्किंग क्षेत्र (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी)
युवा महोत्सव परिसर मुख्य प्रवेशद्वाराजवळील मध्यवर्ती वाहन पार्किंग. वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक २४ तास तैनात.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आयोजित युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलडाणा व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा द्वारे द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली संयुक्तिक रीत्या करण्यात येत आहे.
Bringing together thousands of enthusiastic students across Amravati region.
Empowering youth talent through art, drama, music, literature and creative performances.
Rajarshi Shahu College of Engineering & Shri Sant Gajanan Maharaj College of Pharmacy, Buldana.
Organizing Committee Loginयुवा महोत्सव २०२६-२७ च्या मार्गदर्शन, नोंदणी व सहाय्यासाठी खालील मदत कक्ष प्रमुखांशी थेट संपर्क साधू शकता.
मदत कक्ष
मदत कक्ष
मदत कक्ष
मदत कक्ष
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग & श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, पाळणा घर रोड जवळ, शाहू नगर, सागवान, बुलडाणा - ४४३००२.
ऑनलाइन मदत कक्ष (Live Support)
नमस्कार! 👋
युवा महोत्सव २०२६-२७ सहाय्य कक्षात आपले मन:पूर्वक स्वागत आहे. तुम्हाला काय मदत हवी आहे?
महोत्सव कक्ष • आत्ताचपाळणा घर रोड जवळ, शाहू नगर, सागवान, बुलडाणा, महाराष्ट्र - ४४३००२
युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा कॅम्पसमध्ये होत आहे.
कार्यक्रम समन्वयक (Event Coordinators):
मदत कक्ष (Helpline):
भोजन कक्ष व अन्न स्टॉल्स (स्वखर्चाने):
मध्यवर्ती पार्किंग व्यवस्था (Central Parking):
सर्व २-व्हीलर, ४-व्हीलर व बसेससाठी मुख्य मध्यवर्ती पार्किंग
campus मुख्य प्रवेशद्वाराजवळील मध्यवर्ती वाहन पार्किंग व्यवस्था. २४x७ सुरक्षा गार्ड्स व ट्रॅफिक मदत उपलब्ध.
Open Google Maps (Parking) ↗